पंडित दिनदयाळ उपाध्याय अभिवादन

 



पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या स्मृती दिनानिमित्त पनवेल तालुका व भाजपाच्यावतीने मध्यवर्ती कार्यलयात अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.